Income Tax Department Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी आयकर विभाग या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 02 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Income Tax Department Recruitement 2024 :
नमस्कार मित्रांनो आयकर विभाग अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल सेक्रेटरी, असिस्टंट, कोर्ट मास्टर, स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Income Tax Department released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are many vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 02 December 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Income Tax Department Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आयकर विभाग अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Income Tax Department Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – आयकर विभाग भरती 2024
भरती विभाग – IT विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल सेक्रेटरी, असिस्टंट, कोर्ट मास्टर, स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात pdf पहा.
Income Tax Department Bharti 2024 अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
वेतनश्रेणी –
- वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी Rs.47600-Rs.1,51,100/-
- पर्सनल सेक्रेटरी Rs.44900-Rs.1,42,400/-
- कोर्ट मास्टर Rs.25500-Rs.81,100/-
निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे होणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 02 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपिलीय न्यायाधिकरण साफेमा,चौथा मजला,ए विंग,लॉक नायक भवन,खान मार्केट,नवी दिल्ली
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.