IBPS RRB Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या बँकिंग कार्मिक चयन संस्था म्हणजेच IBPS अंतर्गत ग्रामीण बँक या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी २७ जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
IBPS RRB Notification 2024
नमस्कार मित्रांनो IBPS या बँकिंग विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये विविध पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक ०७ जून 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.तुम्हीदेखील या भरती मधील विविध पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असल्यास सर्व आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन अर्ज करू शकणार आहात.
IBPS यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण ०९९९५ जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
संस्था नाव | IBPS RRB |
पदसंख्या | 9995 |
काम करण्याची पद्धत | ऑफलाईन (ऑफिस वर्क) |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
IBPS RRB Recruitement 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात आयबिपीएस कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि या भरती अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
IBPS (Institute of Banking Personnel Selection) released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 09995 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 27 June 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
भरतीचे नाव – बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS) भरती 2024
भरती विभाग – ग्रामीण बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव –
- कार्यालय बहुउद्देशीय/Office Assistant – 5585 जागा
- अधिकारी स्केल-| (सहाय्यक व्यवस्थापक)/Officer Scale-| – 3499 जागा
- अधिकारी स्केल-|| (कृषी अधिकारी)/Agriculture Officer Scale-|| – 70 जागा
- अधिकारी स्केल-|| (पणन अधिकारी)/Marketing Officer Scale-|| – 11 जागा
- अधिकारी स्केल-|| (ट्रेजरी मनेजर)/Treasury Managaer Scale -|| – 21 जागा
- अधिकारी स्केल-||(कायदा)/Law Officer Scale- || – 30 जागा
- अधिकारी स्केल-|| (सीए)/CA Offcer Scale-|| – 60 जागा
- अधिकारी स्केल-|| (आयटी)/IT Officer Scale-|| – 94 जागा
- अधिकारी स्केल-|| (सामान्य बँकिंग अधिकारी)/General Banking Officer Manager Scale-|| – ४९६ जागा
- अधिकारी स्केल-|| (वरिष्ठ व्यवस्थापक)/Officer Scale-||| Senior Manager – 129 जागा
उपलब्ध पदसंख्या – एकूण ९९९५ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरातील IBPS कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा.
- CA,IT,LAW या संदर्भातील पदांसाठी उमेदवाराकडे स्पेशल विषय असून त्यामध्ये काम करण्याचा किमान 02 वर्षाचा अनुभव असावा.
- शैक्षणिक पात्रता विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात (pdf) पहा.
वेतनश्रेणी – पदानुसार वेतनश्रेणी असणार आहे उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा –
- पद क्र.01 साठी १८ ते २८ वर्ष
- पद क्र.०२ साठी १८ ते 30 वर्ष
- पद क्र.03 ते ०९ साठी २१ ते ३२ वर्ष
- पद क्र.10 साठी २१ ते 40 वर्ष
सर्व वयोमर्यादा मध्ये OBC प्रवर्गासाठी 03 वर्षाची तर SC/ST प्रवर्गासाठी ०५ वर्ष सूट असणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २७ जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी १७५ रुपये शुल्क असणार आहे.IBPS RRB Bharti 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
IBPS RRB Job Vacancy 2024
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ०७ जून 2024 पासून ते दिनांक २७ जून 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.IBPS RRB Bharti 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ENGLISH CONTENT –
Recruitement Name : Institute of Banking Personnel Selection (IBPS) Recruitement 2024
Post Name : Office Assistant,Officer Scale-|,Agriculture Officer Scale-||,Marketing Officer Scale-||,Treasury Managaer Scale -||,Law Officer Scale- ||,CA Offcer Scale-||,IT Officer Scale-||,General Banking Officer Manager Scale-|| ,Officer Scale-||| Senior Manager
Salary : Depends on posts
Stream for Application : Online
Last Date for Application : 27 June 2024
Job Place : All Over India
Exam Fees :
- Open Category Candidates : Rs.850/-
- Reserved Category Candidates : Rs.175/-
IBPS RRB Bharti 2024 Apply Online
Selection Process : Selection will be done through exam.
Number of Posts : Total 9995 Posts.
Age Criteria : 18 to 40 years (03-05 years benefit for reserved candidates)
Required Documents :
Passport Size Photo
Candidate’s Signature
Aadhar Card/Passport/Voting Card etc.
School Leaving Certificate
Educational Documents
Non Creamy-Layer Certificate
Domicile Certificate
Cast Validity certificate
MS-CIT Certificate
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application online.
The last date for submitting your application is 27 June 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the exam.
Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.
Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.
Once application is submitted then you will not able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती केंद्र सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २७ जून 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.