सरकारी नोकरी : क्लर्क पदासाठी 6128 जागांची जम्बोभरती ऑनलाईन अर्ज | IBPS Clerk Notification 2024

IBPS Clerk Notification 2024 मित्रांनो बँकिंग कार्मिक चयन संस्था म्हणजेच आयबीपीएस अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीसाठी अधिकृत जाहिरात खाली प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र असल्यास लवकरात लवकर दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी आणि परीक्षेसाठी माहिती देण्यात येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IBPS Clerk Notification 2024
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

IBPS Clerk Job Vacancy 2024 :

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत सदरील भरती ही संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लिपिक या पदासाठी राबवली जात आहे आणि याचीच ही अधिसूचना आयबीपीएस द्वारे अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो सदरील भरतीसाठी दिलेल्या मुदतीमध्ये तुम्ही तुमचे अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे अनिवार्य असणार आहे.

मुदत संपल्यानंतर तुम्ही तुमचे अर्ज या भरतीसाठी केले असता हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि अर्ज करण्यास मुदतवाढ देखील दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. क्लर्क या अत्यंत महत्त्वाच्या बँकिंग क्षेत्रातील असलेल्या या पदासाठी संपूर्ण देशभरातून अनेक उमेदवार अर्ज करणार आहेत आणि म्हणूनच तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे जिचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा.IBPS Clerk Notification 2024

महत्वाच्या भरती –

MSRTC Satara Recruitement 2024 : 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी शेवटची मुदत

PNB Bank Bharti 2024 : पीएनबी बँकेत 2700 जागांसाठी मेगाभरती पदवीधरांना सुवर्णसंधी

Van Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी

SSC MTS Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांना जम्बो नोकरभरती 8300 जागा अर्ज सुरु

IBPS Clerk Notification 2024

मित्रांनो सध्याच्या काळात सरकारी नोकरीच्या शोधात विविध क्षेत्रातील उमेदवार असल्याचे आपण पाहत आहे अनेक उच्चशिक्षित उमेदवार लहान मोठ्या नोकर भरतीसाठी देखील अर्ज करत असल्याचे आपण पाहत असतो याचेच उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास पोलीस भरती, तलाठी भरती, कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत होणारी भरती या आणि यांसारख्या असंख्य भरतीसाठी अगदी इंजिनियर, डॉक्टर, एमबीए उमेदवार देखील अर्ज करत असल्याचे आपण पाहत आहे.

Important Instructions for application –

To apply for this post candidates needs to submit their application online.

Start date for application is 01 July 2024.

The last date for submitting your application is 21 July 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the exam.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.

Once application is submitted then you will not able to change it.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.