HDFC Bank Recruitement 2024 : 12वी पास उमेदवारांना बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी

HDFC Bank Recruitement 2024 बँकेत नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान बारावी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या एचडीएफसी बँकमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी मे 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

नमस्कार मित्रांनो एचडीएफसी बँक अंतर्गत डेटा एंट्री विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटए या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक ०९ एप्रिल 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.लवकरच या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत संपणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

देशाच्या खाजगी क्षेत्रातील नंबर १ ला असलेल्या HDFC बँक मध्ये नेहमीच विविध विभागात उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.२०23-24 या आर्थिक वर्षात रिजर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशात स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर एचडीएफसी बँक ०२ नंबर ला राहिली आहे.नेहमीच आपल्या ग्राहकांना तत्पर सेवा आणि सुविधा पुरविणारी बँक म्हणून या बँकेकडे पाहिलं जात.सध्याच्या प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.

HDFC बँकेच्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना राज्यातील विविध विभागांत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.सदरच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क उमेदवारांकडून घेतले जाणार नाही आणि मुलाखतीद्वारे यामध्ये निवड केली जाणार आहे.

HDFC Bank released a notification for recruitement of post named Data Entry Operator.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 45 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is May 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

भरतीचे नाव – एचडीएफसी बँक महाराष्ट्र भरती 2024

भरती विभाग – खाजगी बँक विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 45 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून सायन्स मधून 12वी परीक्षा पास झालेला असावा. तसेच उमेदवाराकडे डेटा एंट्री किंवा टायपिंग कोर्स झालेला असावा. उमेदवाराकडे MSCIT किंवा कम्प्युटर कोर्स झालेला असावा.

वेतनश्रेणी – Rs.14500/- ते Rs.28000 रुपये महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष (दिनांक ०८-०४-२०२४ रोजी)

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मे 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी शुल्क लागणार नाही.HDFC Bank Recruitement 2024

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डेटा एंट्री/टायपिंग प्रमाणपत्र
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Accenture Jobs Recruitement 2024 : आयटी कंपनी मध्ये पदवीधरांना नोकरी

BEST Mumbai Bharti 2024 | बेस्ट मुंबई मध्ये ८वी,10वी पास साठी नोकरीच्या संधी

Cochin Shipyard Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड मध्ये 7वी पास साठी सरकारी नोकरी

HDFC Bank Recruitement 2024 : 12वी पास उमेदवारांना बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ०९ एप्रिल 2024 पासून ते दिनांक मे 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.HDFC Bank Recruitement 2024

या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
भरतीचा अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Recruitement Name : HDFC Bank Maharashtra Recruitement 2024

Post Name : Back Office Executive (Data Entry Operator)

Salary : Rs.14500-Rs.28000 per month

Stream for Application : Online

Last Date for Application : May 2024

Job Place : Maharashtra State

Educational Qualification :

  • Candidate must passed HSC exam from recognised board.
  • Candidate should have data typing knowledge

Exam Fees : No

Selection Process : Selection will be done through Interview Process.

Number of Posts : Total 45 Posts.

Age Criteria : 18 to 30 years

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Typing Certificate
  • Experience Certificate (if any)

To apply for this post candidates needs to submit their application online.

The last date for submitting your application is 17 may 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the exam.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details

Once application is submitted then you will not able to change it.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – नाही.हि खाजगी नोकरभरती असणार आहे.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख अद्याप जाहीर केली नाही.

Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?

Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.HDFC Bank Recruitement 2024