ESIC IMO Bharti 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
ESIC IMO Jobs Recruitement 2025 :
मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-|| पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Employees State Insurance Corporation released a notification for recruitement of post named Insurance Officer.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 0287 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 31 January 2025 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.ESIC IMO Bharti 2025
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कर्मचारी राज्य विमा महामंडळ कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
ESIC IMO Job Vacancy 2025 :
भरतीचे नाव – कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2024
भरती विभाग – ESIC विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 608 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-|| या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
महत्वाची सूचना : सदरील किंवा इतरही भरतीचे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.सर्व पात्रता तपासूनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी.ESIC IMO Bharti 2025
ESIC IMO Bharti 2025 Notification Pdf :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा – अर्ज करण्यासाठी 22 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 31 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार आहे.
वेतनश्रेणी – Rs.56,100-Rs.1,77,500/-
अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यास कोणतेही शुल्क नाही.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ESIC IMO Bharti 2025 Apply Online Link :
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |