ECHS Recruitement 2024 Notification मित्रांनो माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अहमदनगर यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेली अधिकृत जाहिरात पाहून तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
भरती सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
इतर नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहेत.या भरतीसाठी अधिकृत पणे जाहिरात दिनांक 24 जून २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यादिवशी पासूनच उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.या भरतीमधील विविध पदांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
ECHS Ahmednagar Recruitement 2024 Qualifications
ऑफलाईन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – स्टेशन एचक्यू,अहमदनगर-जामखेड रोड
शैक्षणिक पात्रता तपशील –
- वैद्यकीय विशेषज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार एमडी,एमएस,डीएनबी पदवीधर असावा.
- वैद्यकीय अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार एमबीबीएस पदवीधर असावा.
- दंत अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बीडीएस पदवीधर असावा.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बीएस्सी अथवा बारावी सायन्स किंवा मेडिकल Lab डिप्लोमा
- प्रयोगशाळा सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार DMLT पास असावा.
- फार्मासिस्ट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बी फार्मसी अथवा डी फार्मसी झालेला असावा.
- चालक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 8वी पास आणि सोबत वाहन परवाना असावा.
- दंत स्वच्छता तज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार डेंटल डिप्लोमा झालेला असावा.
- डेटा एंट्री ऑपरेटर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा.
- लिपिक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा.
- महिला परिचर व सफाईवाला या पदासाठी उमेदवार शिक्षित असावा.
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application offline.
The start date for submitting your application is 24 June 2024
The last date for submitting your application is 15 July 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
There are no fess required for application
Once application is submitted then you will not able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.ECHS Recruitement 2024 Notification
इतर चालू असलेल्या महत्वाच्या नोकरी जाहिराती –
IBPS RRB Bharti Last Date 2024 : आयबीपीएस मेगाभरती 9995 जागा अर्जाचा शेवटचा दिवस
Bank of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक पदासाठी भरती
Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 : भारतीय पोस्ट विभागात 10वी पास साठी नोकरीच्या संधी