Dharashiv Rojgar Melava 2025 नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास,आयटीआय,डिप्लोमा अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Dharashiv Rojgar Mela 2025 Notification :
नमस्कार मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये तसेच काही ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी देखील रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे आपण पाहिले. 2025 च्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा धाराशिव मध्ये आयोजित करण्याचे ठरले असून हा मेळावा दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे.
सदरील मेळाव्यासाठी कुठल्याही प्रकारचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन देखील नोंदणी करण्याची तुम्हाला आवश्यकता नसणार आहे यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर तुमच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे आणि त्या ठिकाणी आलेल्या कंपन्यांमध्ये आवश्यकतेनुसार उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.Dharashiv Rojgar Melava 2025
Rojgar Melava Dharashiv 2025 Registration :
मित्रांनो सध्याच्या काळात सर्वाधिक मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी असल्याने राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारे योजना आणि मेळाव्यांच्याद्वारे उमेदवारांना नोकरी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि यामधीलच हा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा देखील नावाजलेला मेळावा आहे ज्याद्वारे उमेदवारांना खाजगी क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराच्या कंत्राटी तसेच कायमस्वरूपी देखील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
या मेळाव्या अंतर्गत विविध शिक्षणाानुसार उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. सदरील नोकरी खाजगी स्वरूपात असणार असून यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधील तसेच राज्यांमधील देखील मोठमोठ्या कंपन्या उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे आणि यामध्ये थेट मुलाखती द्वारे उमेदवारांना सदरील नोकरी मिळणार आहे.Dharashiv Rojgar Melava 2025
Dharashiv Rojgar Melava 2025 Application Process :
मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा,धाराशिव
पदाचे नाव – विविध पदांसाठी हा मेळावा असणार आहे.
नोकरी प्रकार – खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास,आयटीआय पास,12वी पास,डिप्लोमा पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर असावा.
मेळावा पत्ता – साई कॉलेज ऑफ कॉम्प्यूटर एज्युकेशन,रांजणी
मेळावा दिनांक – 25 फेब्रुवारी 2025
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना धाराशिव,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

📃मेळाव्याची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |