Central Railway Bharti 2024 Maharashtra : भारतीय मध्य रेल्वेत 10वी पास साठी नोकरी 2400++ जागा
Central Railway Bharti 2024 Maharashtra भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत महाराष्ट्र मध्ये मेगा नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो या भरती अंतर्गत तब्बल 2424 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास …