BMC City Engineer Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण डिप्लोमा पास अथवा अभियंता क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. अभियंता क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 02 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
BMC City Engineer Recruitement 2024 :
नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (सिविल), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (सिविल) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक आहे.आणि सदरील भरतीमध्ये एकूण 690 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Brihanmumbai Muncipal Corporation released a notification for recruitement for various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 690 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 02 December 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.BMC City Engineer Bharti 2024
BMC City Engineer Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
भरती विभाग – महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 690 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (सिविल), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (सिविल) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- कनिष्ठ अभियंता (सिविल) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्ड अथवा विद्यापीठातून सिविल इंजीनियरिंग चा डिप्लोमा अथवा डिग्री झालेला असावा.
- कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्ड अथवा विद्यापीठातून मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चा डिप्लोमा अथवा डिग्री झालेला असावा.
- दुय्यम अभियंता (इलेक्ट्रिकल) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्ड अथवा विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चा डिप्लोमा अथवा डिग्री झालेला असावा.
- दुय्यम अभियंता (सिविल) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्ड अथवा विद्यापीठातून सिविल इंजीनियरिंग चा डिप्लोमा अथवा डिग्री झालेला असावा.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
BMC City Engineer Bharti 2024 वयोमर्यादा,वेतनश्रेणी,अर्ज शुल्क,कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – जाहिरात पहा
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. (OBC : 03 | SC/ST : 05 वर्ष सूट)
वेतनश्रेणी – Rs.41,800-Rs.132,300 महिना
भरतीचा अर्ज करण्यास सुरुवात तारीख – भरतीचा अर्ज करण्यास सुरुवात 12 नोव्हेंबर 2024 पासून होणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 02 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
BMC City Engineer Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 02 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (12 नोव्हेंबर पासून) | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.