बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 10वी ते पदवीधरांना नोकरीच्या संधी | BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत जिल्हा समावेशक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, मुंबई यांच्या अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी (परिचर), स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी आणि त्यासोबतच चांगल्या नोकरीच्या संधी या भरतीमार्फत दिल्या जाणार आहेत.

BMC Recruitement 2024 Notification :

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

BMC,Mumbai released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 05 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 21 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.BMC Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

BMC Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024

भरती विभाग – रुग्णालय विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी (परिचर), स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • वैद्यकीय अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर असावा.
  • स्टाफ नर्स या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc (Nursing)/GNM पास असावा.
  • सहाय्यक कर्मचारी (परिचर) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.
  • स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc Home Science Food & Nutrition अथवा समतुल्य पदवी असावी.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 05 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

BMC Bharti 2024 अर्ज शुल्क,वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे :

अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वेतनश्रेणी – Rs.22,000/- महिना

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन कार्यालय, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय, सायन मुंबई

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
BMC Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 21 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.

कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
BMC Bharti 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.