Bank of Maharashtra Notification : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये महिला खेळाडूंना नोकरी

Bank of Maharashtra Notification बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात फक्त हॉलीबॉल विषयातील गुणवंत महिला खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहे णि ग्राहक सेवा सहयोगी विभाग अंतर्गत येणार्‍या या विभागामध्ये निवड झालेल्या महिलांना पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत चांगल्या पगाराच्या नोकरी दिली जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Maharashtra Notification
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत होणारी ही भरती केवळ महिला खेळाडूंसाठी आणि ते देखील फक्त हॉलीबॉल या खेळासाठी असणार आहे. या भरतीच्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास उमेदवारांची होणाऱ्या निवड ही खेळाडूचे व्हॉलीबॉल या क्रीडा मध्ये असणारे प्राविण्य पाहूनच केली जाणार आहे. बँकेच्या क्रीडा धोरणानुसार उमेदवारांना पात्रते मध्ये स्वीकारले जाणार आहे.

या भरती बद्दलचे अधिकचे पात्रता, निकष, कागदपत्रांबद्दलची सविस्तर माहिती, मार्गदर्शक तत्वे यांसारखी अधिक ची माहिती घेण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकणार आहात आणि या सर्व पात्रता आणि निकष मध्ये तुम्ही पात्र ठरत असल्यास नक्कीच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

खेळाडू प्राविण्य असलेल्या या भरतीसाठी स्पर्धा देखील त्या तुलनेत कमी असते आणि त्यामुळे तुमच्या प्रावीण्याचा नक्कीच चांगला फायदा तुम्ही या भरतीसाठी करून घेऊ शकणार आहात.आणि कायमस्वरूपी सरकारी बँकेत तुम्हाला याद्वारे नोकरी मिळू शकणार आहे.

सदरची भरतीप्रक्रिया बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे शाखेसाठी राबवली जात आहे आणि त्यामुळेच निवड झालेल्या उमेदवारांना पुण्यामध्ये नोकरी मिळणार आहे आकर्षक वेतनश्रेणी आणि सरकारी भत्ते देखील तुम्हाला दिले जाणार आहेत.

Important Instructions for application –

To apply for this post candidates needs to submit their application online.

The last date for submitting your application is ०८ July 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the exam.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.

Once application is submitted then you will not able to change it.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.

For this post sports certificate will also need to submit.Bank of Maharashtra Notification