बँक ऑफ बडोदा 0596 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Bank of Baroda Recruitement 2024

Bank of Baroda Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी सरकारी बँक बँक ऑफ बडोदा या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Bank of Baroda Vacancy 2024 Notification :

Bank of Baroda released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are 0596 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 19 November 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Bank of Baroda Recruitement 2024

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये व्यवस्थापक,एमएसएमई प्रमुख,प्रकल्प व्यवस्थापक,व्यवसाय व्यवस्थापक आणि इतर पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये एकूण 0596 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

Bank of Baroda Recruitement 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – बँक ऑफ बडोदा भरती 2024

भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – सदरील भरतीमध्ये एकूण 0596 जागांसाठी उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये व्यवस्थापक,एमएसएमई प्रमुख,प्रकल्प व्यवस्थापक,व्यवसाय व्यवस्थापक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात pdf पहा.

Bank of Baroda Recruitement 2024 वयोमर्यादा,अर्ज शुल्क,आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे होणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

वयोमर्यादा – 28 ते 40 वर्ष

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Bank of Baroda Recruitement 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Baroda Recruitement 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.