Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत 10वी पास साठी नोकरीच्या सुवर्णसंधी

Bank of Baroda Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या आणि सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा या बँक मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 08 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Bank of Baroda Recruitement 2024 :

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सुरक्षारक्षक किंवा माळी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Bank of Baroda released a notification for recruitement of post named Security Guard.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 08 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Bank of Baroda Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी बँक अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Bank of Baroda Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – बँक ऑफ बडोदा भरती 2024

भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये सुरक्षारक्षक/माळी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान ७वी,10वी,12वी पास असावा.अर्जदाराकडे शेती/बागकाम आणि फलोत्पादनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

निवडप्रक्रिया

  • यामध्ये उमेदवारांचे सामान्य ज्ञान आणि संगणक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • त्यानंतर उमेदवाराचे नेतृत्व गुण, संभाषण क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, प्रशिक्षणार्थी, वृत्ती, विकासात्मक दृष्टिकोन यांचे मूल्यांकन करण्यासाठी उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाणार आहे.
  • या पदासाठी उमेदवाराची नियुक्ती कराराच्या कालावधीसाठी असेल आणि ती 01 वर्षासाठी असणार आहे करार वाढवण्याबाबत संपूर्ण अधिकार संबंधित संस्थेकडे असणार आहेत.

Bank of Baroda Bharti 2024 अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,कागदपत्रे :

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वेतनश्रेणी – Rs.6000/- महिना

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 08 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

वयोमर्यादा – जाहिरात पहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ बडोदा, रीजनल ऑफिस, सवाई माधोपुर रीजन, दुसरा मजला, वास्तव्य हॉस्पिटलच्या वर, रणथंबोर रोड, सवाई, माधवपुर – ३२२२०१

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Bank of Baroda Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 08 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.

कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Baroda Bharti 2024
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.