कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी | ESIC Pune Bharti 2024
ESIC Pune Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ,पुणे विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र …