अंगणवाडी सेविका 12वी पास साठी नोकरीच्या संधी अर्जाचा शेवटचा दिवस | Anganwadi Sevika Bharti 2024

Anganwadi Sevika Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण किमान 12वी पास किंवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी अंगणवाडी विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 01 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Anganwadi Sevika Recruitement 2024 :

नमस्कार मित्रांनो महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि आता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे अंतिम मुदत असणार आहे.

Mahila and Bal VIkas Department,Ahmednagar released a notification for recruitement of post named Anganwadi Supervisor.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 32 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 01 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Anganwadi Sevika Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अंगणवाडी जिल्हा अहमदनगर अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महिला व बाल विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स पाहण्यासाठी – क्लिक करा

Anganwadi Sevika Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – अंगणवाडी सेविका अहमदनगर भरती 2024

भरती विभाग – महिला व बाल विकास विभाग या विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 12वी पास असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहायची आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 32 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना अहमदनगर,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

Anganwadi Sevika Bharti 2024 वयोमर्यादा,अर्ज शुल्क व वेतनश्रेणी :

वयोमर्यादा – अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 23 जुलै २०२४ रोजी १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (विधवा महिला असल्यास 05 वर्षांची सूट मिळणार आहे.)

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स पाहण्यासाठी – क्लिक करा

Anganwadi Sevika Bharti 2024 अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची प्रक्रिया :

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय,पारनेर,जुनी पंचायत समिती,पारनेर,जि.अहमदनगर

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 01 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Anganwadi Sevika Bharti 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.