Amazon WFH Jobs 2025 देशातील आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देखील नावाजलेल्या ऑनलाइन शॉपिंग ब्रांड पैकी एक असलेल्या ॲमेझॉन मध्ये वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या नोकर भरतीसाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि संपूर्ण देशभरात ही भरती असणार आहे यामध्ये उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखती द्वारे केली जाणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क घेतले जाणार नाही.
मित्रांनो या भरतीमध्ये डिजिटल कंटेंट असोसिएट,एडीटोरियल,फायनान्स,क्वालिटी,मार्केटिंग या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि ॲमेझॉन सारख्या नावाजलेल्या कंपनीमध्ये तुम्हाला या नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Amazon Work From Home Jobs 2025 :
मित्रांनो ॲमेझॉन या जगभरातील नावाजलेल्या कंपनीमध्ये तुम्हाला सामील होण्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे आणि यामध्ये तुम्हाला अनेक क्षेत्रातील विविध पदांसाठी नोकरी मिळणार आहे.या मधील काही पदांसाठी अनुभव लागणार आहे.या नोकरीसाठी आवश्यक असणारी सर्व ट्रेनिंग तुम्हाला कंपनीद्वारे दिली जाणार आहे आणि सहभागी झाल्यानंतर तुम्हाला लागणारी सर्व साहित्य देखील इक्विपमेंट पॅकेज अंतर्गत दिली जाणार आहेत.
Amazon released a notification for recruitement of post named Digital Content Assosiate,Editorial,Writing,Finance,Quality .To apply for this post candidates needs to submit their application online.There are total various vacant posts for which candidates will get selected.This is a work from home job and all the interested candiates can apply for this job.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Amazon WFH Jobs 2025
तुम्ही महिला असाल, नोकरीच्या शोधात असणारे युवक असाल,तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रात पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास आणि आता नोकरी करायचा विचार करत असल्यास तुम्हालाही एक चांगली नोकरी उपलब्ध झाली आहे आणि यामध्ये आकर्षक वेतनश्रेणी देखील दिले जाणार आहे
Amazon Jobs WFH 2025 Notification :
या जॉब्स साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता –
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारतीय रहिवासी असावा.
- उमेदवाराकडे इंग्रजी या भाषेत बोलण्याचे आणि लिहिण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
- उमेदवार कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार असावा म्हणजेच की लवकर,उशिरा,रात्रभर,शनिवार,रविवार आणि आवश्यकतेनुसार टाईप करण्यासाठी देखील उमेदवार तयार असावा.
- नवनवीन गोष्टी लवकर अवगत करणारा उमेदवार असावा.
- उमेदवाराकडे चांगले इंटरनेट स्पीड असणे आवश्यक आहे.
- कस्टमर सर्विस जॉब असल्याने उमेदवाराकडे ग्राहकांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचे कौशल्य देखील असावे.
- उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा अथवा मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
महत्वाची सूचना : सदरील किंवा इतरही भरतीचे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.सर्व पात्रता तपासूनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी.Amazon WFH Jobs 2025
Amazon WFH Jobs 2025 Apply Online Link :
सदरील जॉब चा अर्ज करण्यासाठी कोणताही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.
उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन विचारलेली सर्व माहिती भरून आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसात उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट घेतली जाणार आहे.
या टेस्टमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना कंपनीकडून जॉब लेटर ऑफर करण्यात येणार आहे.
यानंतर आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील उमेदवारांना दिली जाणार आहे.
राज्यातून कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही घरबसल्या याचे काम करू शकणार आहात.
ऑफिसमधून काम करायचे असल्यास पुणे मध्ये असणाऱ्या ॲमेझॉनच्या ऑफिसमध्ये येऊन देखील तुम्ही या जॉब साठी काम करू शकता.
निवड प्रक्रिये बाबत सर्व अधिकार कंपनीकडे असणार आहेत.
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.