Accenture Pune Recruitement 2024 मित्रांनो असेंचर कंपनी पुणे अंतर्गत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. असेंचर ही आयटी क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी असल्याने या कंपनीमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते आणि या कंपनीमध्येच पुणे लोकेशन साठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
सदरील भरतीमध्ये कस्टमर सर्विस न्यू असोसिएट या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारच्या आयटी कोर्सची अथवा अनुभवाची आवश्यकता नसणार आहे आणि तुम्ही जर फ्रेशर असाल तरी देखील या भरतीचा तुम्ही अर्ज करू शकता कारण यामध्ये अनुभवाची अट नाही. या भरतीबाबतची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Accenture Pune Bharti 2024 Notification :
Accenture Company,Pune released a notification for recruitement of post named Customer Service New Associate.To apply for this post candidates needs to submit their application online.There are many vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is not disclosed yet and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
मित्रांनो असेंच आधी कंपनी संपूर्ण जगभरात नाव असलेली असून डिजिटल क्लाऊड आणि सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये या कंपनीचे मोठे नाव असून यामध्ये विविध प्रकारच्या चाळीस इंडस्ट्रीमध्ये अनेक वेगवेगळे उमेदवार नोकरी करतात आणि सुमारे 120 देशांमध्ये कंपनी पसरली आहे आणि यामुळेच या नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते आणि यामुळेच या संधीचा शोध सर्वजण नेहमीच घेत असताना आपल्याला पाहायला मिळते.
Accenture Pune Jobs Recruitement 2024 :
कंपनीचे नाव – Accenture,पुणे
विभाग – खाजगी नोकरी
पदाचे नाव – कस्टमर सर्विस न्यू असोसिएट
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधर झालेला असावा.शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.
अर्ज करण्यासाठी शुल्क – कोणतेही नाही
अनुभव आवश्यकता – नाही
आयटी/इतर कोर्स – आवश्यक नाही
या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार यामध्ये कस्टमर सर्विस न्यू असोसिएट या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि यामध्ये विविध विभागात रिटायरमेंट प्लॅनिंग सर्विस डिपार्टमेंट मध्ये उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे आणि यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आयटी कोर्सची अथवा इतर प्रोग्रामिंग लँग्वेज ची आवश्यकता नसल्याचे देखील जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच या भरतीचे वैशिष्ट्य नेहमीप्रमाणेच कोणत्याही प्रकारचे शुल्क यासाठी तुम्ही द्यायची नाही हे देखील सांगण्यात आले आहे.Accenture Pune Recruitement 2024
Accenture Pune Recruitement 2024 Apply Online :
या भरतीचा अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची अधिकृत लिंक खाली देण्यात आलेली आहे.
सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.
उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
निवड प्रक्रिये बाबतचा संपूर्ण अधिकार कंपनीकडे असणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी आणि चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक शैक्षणिक पात्रता पासूनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.
अर्ज करताना चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर उमेदवारांनी द्यायचा आहे.
निवड प्रक्रियेबद्दल कोणत्याही प्रकारचा आक्षेप उमेदवार घेऊ शकत नाहीत.Accenture Pune Recruitement 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद