MSC Bank Notification 2024 : एमएससी बँक भरती अर्ज करण्याची शेवटची संधी

MSC Bank Notification 2024 एम एस सी बँकेमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असल्यास परंतु अजूनही काही कारणामुळे तुम्ही तुमचा अर्ज न केला असल्यास तुमच्यासाठी आता शेवटची संधी आहे लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या जाहिरात पाहून सविस्तर माहिती घेऊन तुम्ही तुमचे अर्ज करू शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSC Bank Notification 2024
भरती सविस्तर जाहिरात पहायेथे क्लिक करा
इतर नोकरभरती अपडेट्स पहायेथे क्लिक करा

एम एस सी बँकेमध्ये होणाऱ्या भरतीसाठी केवळ ऑफ लाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून त्याच ठिकाणी उमेदवारांना जॉइनिंग लेटर देखील दिले जाणार आहे. यामुळेच तुम्ही देखील बँकेमध्ये नोकरी शोधत असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांच्या या जाहिरातीमध्ये चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

आणि त्यामुळे तुम्ही ही संधी नक्कीच सोडू शकत नाही. यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील स्वीकारले जाणार नाही आणि निवड झाल्यानंतर उमेदवारांना महिन्याला आकर्षक पगार देखील दिला जाणार असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मित्रांनो सध्याच्या काळात सरकारी नोकरीच्या शोधात विविध क्षेत्रातील उमेदवार असल्याचे आपण पाहत आहे अनेक उच्चशिक्षित उमेदवार लहान मोठ्या नोकर भरतीसाठी देखील अर्ज करत असल्याचे आपण पाहत असतो याचेच उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास पोलीस भरती, तलाठी भरती, कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत होणारी भरती या आणि यांसारख्या असंख्य भरतीसाठी अगदी इंजिनियर, डॉक्टर, एमबीए उमेदवार देखील अर्ज करत असल्याचे आपण पाहत आहे.

Important Instructions for application –

To apply for this post candidates needs to submit their application offline.

The address to submit your application offline is Managaer (OSD),HRD&M Department,The Maharashtra State Coopeartive Bank Ltd,Sir Vithaldas Thackerey Memorial Building 9,Maharashtra Chamber of Commerce Lane,Fort,Mumbai – 400001

The last date for submitting your application is 30 June 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the direct interview process.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.MSC Bank Notification 2024