MSRTC Satara Notification 2024 : सातारा एसटी महामंडळ मध्ये नोकरी जाहिरात पहा

MSRTC Satara Notification 2024 मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीसाठी तुम्ही अधिकृत जाहिरात खाली पाहू शकणार आहात.या भरतीसाठी उमेदवार त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्यास पात्र असणार असल्याची माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये तुम्ही पाहू शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Satara Notification 2024
भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मित्रांनो सध्याच्या काळात सरकारी नोकरीच्या शोधात विविध क्षेत्रातील उमेदवार असल्याचे आपण पाहत आहे अनेक उच्चशिक्षित उमेदवार लहान मोठ्या नोकर भरतीसाठी देखील अर्ज करत असल्याचे आपण पाहत असतो याचेच उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास पोलीस भरती, तलाठी भरती, कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत होणारी भरती या आणि यांसारख्या असंख्य भरतीसाठी अगदी इंजिनियर, डॉक्टर, एमबीए उमेदवार देखील अर्ज करत असल्याचे आपण पाहत आहे.

राज्यांमध्ये विविध नोकर भरतीसाठी उपलब्ध जागेच्या 20-30 पटीने जास्त उमेदवार अर्ज करतात हे देखील आपण पाहिले आहे यावरूनच नोकरीसाठी असणारा संघर्ष किती मोठा आहे हे आपल्याला समजू शकते अशा मध्येच सध्या या महाराष्ट्र एसटी महामंडळ मध्ये होणाऱ्या भरतीसाठी देखील विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार अर्ज करू शकतात ज्याची माहिती तुम्ही वर दिलेल्या अधिकृत जाहिरातीमध्ये देखील घेऊ शकणार आहात.

मित्रांनो हि सरकारी नोकरी असली तरीदेखील हि कंत्राटी स्वरुपात 01 वर्षासाठी असणार आहे.आणि यामुळेच या भरतीसाठी उमेदवारांना केवळ 01 वर्षासाठी नोकरी मिळणार आहे आणि पुढे उमेदवाराची मुदत वाढवायची का नाही याबद्दल सर्व अधिकार संबंधित संस्थेला असणार आहेत.

Important Instructions for application –

To apply for this post candidates needs to submit their application online/offline.

For Online submission candidates can visit the website www.apprenticeshipindia.org

For offline candidates needs to send their document on given address.

The last date for submitting your application is 05 July 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the exam.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.

Once application is submitted then you will not able to change it.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.MSRTC Satara Notification 2024