NMDC Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण आयटीआय पास,डिप्लोमा पास अथवा अभियंता पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 01 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NMDC Recruitement 2024 Notification
नमस्कार मित्रांनो NMDC अंतर्गत अग्निशमन विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटीस,टेक्नीशियन अप्रेंटीस,पदवीधर अप्रेंटीस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
संस्था नाव | नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड |
रिक्त जागा | 0197 |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
काम करण्याची पद्धत | ऑफलाईन वर्क |
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण ०१९७ जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
NMDC Job Vacancy 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि NMDC अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.NMDC Bharti 2024
National Mineral Development Corporation Limited released a notification for recruitement of post named Trade Apprentice,Technician Apprentice,Graduate Apprentice.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 197 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 01 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
भरतीचे नाव – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024
भरती विभाग – NMDC विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटीस,टेक्नीशियन अप्रेंटीस,पदवीधर अप्रेंटीस या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण १९७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- ट्रेड अप्रेंटीस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय पास असावा.
- टेक्नीशियन अप्रेंटीस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा (Civil/Mining/Mechanical/EE) विषयातून पास असावा.
- पदवीधर अप्रेंटीस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Civil/Mining/Mechanical/EE/Chemicals/CS) विषयातून अभियंता पदवीधर असावा.
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा – १८ ते 30 वर्ष
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 जुलै २०२४ ते ०९ जुलै २०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
मुलाखतीचा पत्ता – बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था,B.I.O.M. किरंदुल कॉम्प्लेक्स,किरंदुल,जिल्हा दंतेवाडा,(C.G.) – 494556
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
इतर चालू असलेल्या महत्वाच्या नोकरभरती जाहिराती –
Mahatransco Recruitement 2024 : महापारेषण अंतर्गत मेगाभरती 4494 जागा ऑनलाईन अर्ज
SSC CGL Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग मेगाभरती 17127 जागा अर्ज सुरु
NMDC Jobs Recruitement 2024 Apply
या भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑफलाईन मुलाखत प्रक्रिया दिनांक 01 जुलै २०२४ ते दिनांक ०९ जुलै २०२४ पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत जाहिरात पाहूनच उमेदवारांनी आपले ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क लागणार नाही.NMDC Bharti 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
-ENGLISH CONTENT-
Recruitement Name : National Mineral Development Corporation Recruitement 2024
Post Name : Trade Apprentice,Technician Apprentice,Graduate Apprentice
Salary : Depends on posts
Stream for Application : Offline
Educational Qualification :
- Trade Apprentice – ITI Pass
- Technician Apprentice – Diploma (Civil/Mining/EE/Mechanical Engineering)
- Graduate Apprentice – B.E./B.Tech (EE/CSE/Mech/Civil/Chemical) B.Pharm
Exam Fees : No fees
Selection Process : Selection will be done through offline Interview.
Number of Posts : Total 197 Posts.
Age Criteria : 18 to 30 years
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
- Experience Certificate (if any)
NMDC Bharti 2024 Official Notification
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application offline.
The last date for submitting your application is 09 July 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the offline interview process.
Once application is submitted then you will not able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती केंद्र सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीसाठी मुलाखतीची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी मुलाखतीची अंतिम तारीख ०९ जुलै 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.