Mahatransco Recruitement 2024 Notification : महापारेषण मेगाभरती जाहिरात प्रसिद्ध अर्ज करा

Mahatransco Recruitement 2024 Notification महाराष्ट्र राज्य विद्युत प्रादेशिक विभागात निघालेल्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुवात केली या भरतीच्या सर्व अधिकृत जाहिराती तसेच पदनिहाय माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahatransco Recruitement 2024 Notification
भरती अधिकृत जाहिरात १येथे क्लिक करा
भरती अधिकृत जाहिरात २येथे क्लिक करा
भरती अधिकृत जाहिरात ३येथे क्लिक करा
भरती अधिकृत जाहिरात ४येथे क्लिक करा
भरती अधिकृत जाहिरात ५येथे क्लिक करा
भरती अधिकृत जाहिरात ६येथे क्लिक करा
भरती अधिकृत जाहिरात ७येथे क्लिक करा
भरती अधिकृत जाहिरात ८येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा (लवकरच सुरु)
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता तपशील

  • कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार इलेक्ट्रिकल क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा आणि सोबत उमेदवाराकडे ०९ वर्षांचा अनुभव असावा अन्यथा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून ०२ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार पात्र आहेत.
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार इलेक्ट्रिकल क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा आणि सोबत उमेदवाराकडे ०7 वर्षांचा अनुभव असावा अन्यथा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून ०२ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार पात्र आहेत.
  • उपकार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार इलेक्ट्रिकल क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा आणि सोबत उमेदवाराकडे पॉवर ट्रान्समिशनचा 03 वर्षांचा अनुभव असावा.
  • सहाय्यक अभियंता (पारेषण) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार इलेक्ट्रिकल क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.
  • सहाय्यक अभियंता (दूरसंचार) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार इलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.
  • वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार ITI/NCVT (वीजतंत्री) विषयातून ०२ वर्षांचा अभ्यासक्रम पास असावा.सोबत उमेदवाराकडे ०६ वर्षांचा अनुभव असावा.
  • तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार ITI/NCVT (वीजतंत्री) विषयातून ०२ वर्षांचा अभ्यासक्रम पास असावा.सोबत उमेदवाराकडे ०४ वर्षांचा अनुभव असावा.
  • तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार ITI/NCVT (वीजतंत्री) विषयातून ०२ वर्षांचा अभ्यासक्रम पास असावा.सोबत उमेदवाराकडे ०२ वर्षांचा अनुभव असावा.
  • विद्युत सहाय्यक (पारेषन प्रणाली) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार ITI/NCVT (वीजतंत्री) विषयातून ०२ वर्षांचा अभ्यासक्रम पास असावा.सोबत उमेदवाराकडे ०२ वर्षांचा अनुभव असावा.

वरील पदानुसार शैक्षणिक पात्रता तपशील पाहून उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत. यासाठीच लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून उमेदवार आपले अर्ज करू शकणार आहेत अर्ज करण्यासाठीची आवश्यक असणारी शुल्क देखील खाली देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक परीक्षा शुल्क –

  • पद क्र.01 ते ०५ साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना Rs.700 | मागसवर्गीय/राखीव प्रवर्ग Rs.350
  • उर्वरित पदांसाठी खुला प्रवर्ग Rs.600 | मागसवर्गीय/राखीव प्रवर्ग Rs.300

अशाच भरती अपडेट साठी आणि रोज नवनवीन जाहिराती मोफत सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात आणि अधिकची माहिती देखील लवकरात लवकर तुम्हाला मिळू शकते.Mahatransco Recruitement 2024 Notification