Pune Anganwadi Bharti 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 12वी पास झालेले असल्यास तुमच्यासाठी महिला व बालविकास विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी सर्व उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Pune Anganwadi Recruitement 2025 :
मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी अंगणवाडी भरती सुरू असून यामध्ये अनेक जिल्ह्यांमधून विविध तालुके आणि गावांमध्ये रिक्त जागांसाठी सर्व पात्र व इच्छुक महिला ऑफलाईन पद्धतीनेच आपले अर्ज करत आहेत. अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना थेट निवड आणि कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याने या भरतीकडे अनेक महिला आकर्षित होत आहेत.
पुणे जिल्ह्या बद्दल बोलायचे झाल्यास पुणे जिल्ह्यामधील मुळशी या तालुक्यासाठी आता अंगणवाडी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या भरती अंतर्गत दिनांक 05 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवार आपले अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने पाठवू शकणार आहेत.Pune Anganwadi Bharti 2025
नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभाग मुळशी तालुका अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये 046 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Anganwadi Bharti 2025 Mulshi Taluka :
भरतीचे नाव – महिला व बालविकास विभाग,मुळशी भरती 2024
भरती विभाग – महिला व बालविकास विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
गावनिहाय रिक्त जागांची माहिती पहा –
मुळशी तालुक्यामधील नांदे,डावजे, आंदगाव, खरावडे, नांदिवली, नानेगाव, मांडले, गेळदंड, माजगाव, नांदिवली, दावडी, पळसे, गुटके, , गोणवडी, गडदवणे, दिसली, रावडे, शिवेश्वर, गावडेवाडी, सुर्वे वाडी, काळभोरवाडी, भिलारेवाडी, भोईनी, मुगाव, धनगरवाडा, दिघेवाडी, खडकवाडी, बोडकेवाडी खुर्द, मोसे खुर्द, धुमाळ देवकर वस्ती, गवारे वस्ती, दासवे रामनगर, भवानीनगर, नांदेड, नांदगाव, डोंगरगाव, शिंदेवाडी, ताम्हिणी, पिंपरी, अहिरवाडी, कोंढावळे, भादस आणि कासाराई या गावांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी रिक्त जागा आहेत आणि त्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत.Pune Anganwadi Bharti 2025
Mulshi Anganwadi Bharti 2025 Notification Pdf :
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष
अर्ज प्रक्रिया – ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाण – मुळशी तालुका,पुणे जिल्हा
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

💻अंगणवाडी भरती जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
📃अंगणवाडी आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |