PCMC Fireman Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण देखील कमी झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या आणि नावाजलेल्या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत अग्निशमन या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.10वी पास,12वी पास,आयटीआय पास आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 17 मे 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
PCMC Fireman Bharti 2024
नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अग्निशमन विमोचक किंवा फायरमन रेस्क्यूअर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 150 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
PCMC Pimpri Chinchwad Muncipal Corporation announced a recruitement program for the post called Fireman.To apply for this post candidates needs to submit their application online with all the necessary documents.The last date for registration is 17 May 2024 the link for application is given below with all the details about documents and qualifications.
PCMC Fireman Recruitement 2024 Notification
संस्थेचे नाव – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फायरमन भरती 2024
भरती विभाग – अग्निशामन विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 150 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास झालेला असावा. तसेच उमेदवाराकडे अग्निशमन प्रशिक्षणाचा 06 महिन्यांचा कोर्स झालेला असावा. उमेदवाराकडे MSCIT किंवा कम्प्युटर कोर्स झालेला असावा.
आवश्यक शारीरिक पात्रता –
- पुरुष उमेदवाराची उंची 165 सीएम असावे. छाती 81 सीएम + 05 सीएम असावे. पुरुष उमेदवाराचे वजन 50kg असावे.
- महिला उमेदवाराची उंची 162 सीएम असावे. आणि वजन 50 किलो असावे.
वेतनश्रेणी – Rs.19900/- ते Rs.63200 रुपये महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 30 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 17 मे 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.1000/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.900/-
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
PCMC Job Vacancy 2024
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल 2024 पासून ते दिनांक 17 मे 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.PCMC Fireman Recruitement 2024
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | इथे क्लिक करा |
चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
English Content :
Recruitement Name : Pimpri Chinchwad Muncipal Corporation Recruitement 2024
Post Name : Fireman
Salary : Rs.19900-Rs.63200 per month
Stream for Application : Online
Last Date for Application : 17 May 2024
Job Place : Pimpri Chinchwad Muncipal Corporation Area (PCMC Jobs 2024)
Educational Qualification :
- Candidate must passed SSC exam from recognised board.
- Candidate should have completed fireman course of 06 months.
- MS-CIT Course
Exam Fees :
- Open Category Candidates : Rs.1000/-
- Reserved Category Candidates : Rs.900/-
Selection Process : Selection will be done through exam.
Number of Posts : Total 150 Posts.
Age Criteria : 18 to 30 years (03 years benefit for reserved candidates)
Required Documents :
Passport Size Photo
Candidate’s Signature
Aadhar Card/Passport/Voting Card etc.
School Leaving Certificate
Educational Documents
Non Creamy-Layer Certificate
Domicile Certificate
Cast Validity certificate
MS-CIT Certificate
Fireman Course Certificate
PCMC Recruitement 2024 Notification
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application online.
The last date for submitting your application is 17 may 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the exam.
Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.
Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.
Once application is submitted then you will not be able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.PCMC Fireman Recruitement 2024
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १7 मे 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.
Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?
Ans – या भरतीसाठी संबंधित विषयातील अभ्यासक्रम असणार आहे.