Thane Mahapalika Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या ठाणे महानगरपालिका या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेद्वारानाकडे आज शेवटची संधी आहे. कारण 17 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Thane Mahapalika Bharti 2024 Notification :
Thane Muncipal Corporation released a notification for recruitement for various posts.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 042 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 17 December 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Thane Mahapalika Recruitement 2024
नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,कार्यक्रम सहाय्यक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक आहे.आणि सदरील भरतीमध्ये एकूण 042 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिका अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Thane Mahapalika Recruitement 2024 Qualification :
भरतीचे नाव – ठाणे महानगरपालिका भरती 2024
भरती विभाग – महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 042 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,कार्यक्रम सहाय्यक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना ठाणे,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
Thane Mahapalika Recruitement 2024 Fees,Salary,Documents :
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुला प्रवर्ग Rs.150/-
- राखीव/मागास प्रवर्ग Rs.100/-
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
वेतनश्रेणी – Rs.60,000/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,चंदनवाडी,पांचपाखाडी,ठाणे (प) 400602
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 17 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
Thane Mahapalika Recruitement 2024 Notification Pdf & Application Process :
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |