UIDAI Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास तुमच्यासाठी देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या आधार कार्ड म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 13 जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
UIDAI Jobs Recruitement 2024
मित्रांनो सध्या आधार कार्ड नाही अशी व्यक्तीच नाही म्हणजेच आपल्या सर्व कागदपत्रांपैकी सर्वाधिक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड कारण आधार कार्ड लाच आता ओळख मानले जाते याच आधार कार्ड बनवणाऱ्या विभागामध्ये संपूर्ण देशभरातील उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
UIDAI (Unique Identification Authority Of India) announced a recruitement program for various posts and to apply for this posts candiates needs to submit their application offline.There is no exam or interview for this job.There are no fees for this recruitement program if you are also searching for a good job then you must submit your application and all the required documents before the last date.The last date for application is 13 June 2024.
सदरील भरतीमध्ये उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे आणि याबाबत अधिकृत जाहिरात आधार कार्ड म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील घेतले जाणार नाही तसेच ही एक कायमस्वरूपी ची सरकारी नोकरी असणार असल्याने अनेक उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत. या भरतीमध्ये सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग अधिकारी या दोन पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधीच सदरील भरतीसाठी आपले अर्ज करणे आवश्यक असणार आहे.UIDAI Vacancies 2024
UIDAI Jobs Vacancy 2024
संस्थेचे नाव – युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2024
भरती विभाग – आधार कार्ड विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – सविस्तर जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असावा. शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.
वेतनश्रेणी – Rs.30000/- महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – संचालक, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय,7वा मजला,MTNL टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमानी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 56 वर्षे वयोगटा पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 13 जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड थेट केली जाणार आहे कोणतीही परीक्षा नाही.
अर्ज करण्यासाठी शुल्क – शुल्क नाही.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
UIDAI Bharti 2024 Maharashtra
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक १३ जून 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
English Content
Recruitement Name : Unique Identification Authority of India Recruitement 2024
Post Name : Department Officer
Salary : 30 thousands per month
Stream for Application : Offline
Last Date for Application : 13 June 2024
Job Place : Mumbai,Maharashtra
Educational Qualification : BA,BSC,BCOM,BE, (Any Graduate)
Exam Fees : No Fees
Selection Process : Direct Selection (No Exam or Interview)
Number of Posts : See Notification
Age Criteria : Maximum age is 56 to apply for this job.
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
UIDAI Recruitement 2024 Maharashtra
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application offline.
The last date for submitting your application is 13 june 2024.
Candidates needs to submit their application on given address by post and before the last date.
There is no exam or interview process for this job candidates will get direct jobs.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.UIDAI Bharti 2024
Official Advertisement | Click Here |
Telegram Group Join Link | Click Here |
Whatsapp Group Join Link | Click Here |
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती केंद्र सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार नाही उमेदवारांची निवड थेट केली जाणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १३ जून 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.
Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?
Ans – या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.