PGCIL Recruitement 2024 Maharashtra सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून डिप्लोमा अभियांत्रिकी अथवा अभियांत्रिकी पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
PGCIL Bharti Maharashtra 2024 :
Powergrid Corporation of India Limited (PGCIL) released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 802 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 12 November 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.PGCIL Recruitement 2024 Maharashtra
नमस्कार मित्रांनो पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये डिप्लोमा ट्रेनी (Electrical),डिप्लोमा ट्रेनी (Civil),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (HR),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (F&A),असिस्टंट ट्रेनी (F&A) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक आहे.आणि सदरील भरतीमध्ये एकूण 802 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
PGCIL Recruitement 2024 Maharashtra सविस्तर माहिती :
भरतीचे नाव – पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024
भरती विभाग – PGCIL विभागात नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 802 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये डिप्लोमा ट्रेनी (Electrical),डिप्लोमा ट्रेनी (Civil),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (HR),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (F&A),असिस्टंट ट्रेनी (F&A) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार संबंधित क्षेत्रातून डिप्लोमा अथवा पदवीधर असावा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
PGCIL Recruitement 2024 Maharashtra Notification :
वेतनश्रेणी – Rs.21500-Rs.108000/- महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. (OBC : 03 | SC/ST : 05 वर्ष सूट)
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुला प्रवर्ग ३०० रुपये
- मागास/राखीव प्रवर्ग 200 रुपये
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |