RLDA Mumbai Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मुंबई या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
RLDA Mumbai Bharti 2024 Notification :
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मुंबई कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि RLDA अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
RLDA,Mumbai released a notification for recruitement for various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 21 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 20 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.RLDA Mumbai Recruitement 2024
नमस्कार मित्रांनो रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये जॉईंट जनरल मॅनेजर ( सिविल)/ डेप्युटी जनरल मॅनेजर ( सिविल),जॉईंट जनरल मॅनेजर ( इलेक्ट्रिकल)/ डेप्युटी जनरल मॅनेजर ( इलेक्ट्रिकल),असिस्टंट मॅनेजर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 21 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
RLDA Mumbai Recruitement 2024 वेतनश्रेणी,शुल्क व कागदपत्रे
वेतनश्रेणी – Rs.40000/- ते Rs.240000 रुपये महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
वयोमर्यादा – जाहिरात पहा
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी इमेल – rldavn2024@gmail.com
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर (HR), रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, युनिट नंबर – 702 बी, सातवा मजला, कनेक्ट टॉवर-||, डीएमआरसी बिल्डिंग, अजमेरी गेट, दिल्ली – 110002
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
RLDA Mumbai Recruitement 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मुंबई भरती 2024
भरती विभाग – RLDA विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये जॉईंट जनरल मॅनेजर ( सिविल)/ डेप्युटी जनरल मॅनेजर ( सिविल),जॉईंट जनरल मॅनेजर ( इलेक्ट्रिकल)/ डेप्युटी जनरल मॅनेजर ( इलेक्ट्रिकल),असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 21 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांनुसार आवश्यक असणार आहे उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पाहून अर्ज करायचे आहेत.जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि देशभरात नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
RLDA Mumbai Recruitement 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी लवकरात लवकर उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |