NHM Nandurbar Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 12वी पास ते पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NHM Nandurbar Recruitement 2024 :
नमस्कार मित्रांनो जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी,नंदुरबार अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये कीटकशास्त्रज्ञ,जन आरोग्य विशेषज्ञ,लॅब टेक्निशियन या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Nandurbar District's Health and Family Welfare Society released a notification for recruitement of post named Entomologists,Public Health Specialist and Lab Technician.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 16 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.NHM Nandurbar Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी,नंदुरबार विभागामध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि NHM अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
NHM Nandurbar Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
संस्थेचे नाव – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी,नंदुरबार भरती 2024
भरती विभाग – आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कीटकशास्त्रज्ञ,जन आरोग्य विशेषज्ञ,लॅब टेक्निशियन या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- कीटकशास्त्रज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc Zoology पास असावा सोबत उमेदवाराकडे 05 वर्षांचा अनुभव असावा.
- जन आरोग्य विशेषज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल पदवीधर असावा.MPH/MBA/MHA in Health
- लॅब टेक्निशियन या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा किंवा डिप्लोमा पास असावा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नंदुरबार,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 24 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
NHM Nandurbar Bharti 2024 अर्ज शुल्क,वेतनश्रेणी व कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.150/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.100/-
वेतनश्रेणी –
- कीटकशास्त्रज्ञ Rs.40,000/-
- जन आरोग्य विशेषज्ञ Rs.35,000/-
- लॅब टेक्निशियन Rs.17,000/-
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NHM Nandurbar Bharti 2024 अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची प्रक्रिया :
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रा.आ.अ.आरोग्य विभाग,जिल्हा परिषद नंदुरबार
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 16 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.