Bharti Vidyapeeth Bharti 2024 भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी सुरू झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होतो तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
या भरतीमध्ये वरिष्ठ विद्युत अभियंता, कनिष्ठ विद्युत अभियंता,MEP अभियंता, वरिष्ठ स्थापत्य अभियंता, उद्यान अधीक्षक, कनिष्ठ वास्तूविशारद, सह संपर्क अधिकारी, प्रशासकीय अधिकारी इत्यादी पदांसाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विद्यापीठापैकी एक असलेल्या भारती विद्यापीठ मध्ये तुम्हाला चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Bharti Vidyapeeth Recruitement 2024 :
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 01 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Bharti Vidyapeeth,Pune released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 01 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Bharti Vidyapeeth Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारती विद्यापीठ,पुणे कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Bharti Vidyapeeth Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – भारती विद्यापीठ पुणे भरती 2024
भरती विभाग – शैक्षणिक विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये वरिष्ठ विद्युत अभियंता, कनिष्ठ विद्युत अभियंता,MEP अभियंता, वरिष्ठ स्थापत्य अभियंता, उद्यान अधीक्षक, कनिष्ठ वास्तूविशारद, सह संपर्क अधिकारी, प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- वरिष्ठ विद्युत अभियंता या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.E.(Electrical) पास असावा.
- कनिष्ठ विद्युत अभियंता या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार डिप्लोमा अथवा B.E.(Electrical) पास असावा.
- MEP अभियंता या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.E.(Mechanical) असावा.
- वरिष्ठ स्थापत्य अभियंता या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार डिप्लोमा अथवा B.E.(Civil) पास असावा.
- कनिष्ठ वास्तूविशारद सह संपर्क अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Arch पदवीधर असावा.
- उद्यान अधीक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc./M.Sc पास असावा.
- प्रशासकीय अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार M.B.A/M.P.M असावा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
Bharti Vidyapeeth Bharti 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा व कागदपत्रे :
वयोमर्यादा – 35 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Bharti Vidyapeeth Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व जाहिरात :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 01 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.