Bank of Maharashtra Jobs 2024 बँक ऑफ महाराष्ट्र या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि सरकारी बँके अंतर्गत पदवीधर उमेदवारांना विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आज म्हणजेच दिनांक 26 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकणार आहात आणि अंतिम मुदत संपल्यानंतर भरतीसाठी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ०१९५ जागांसाठी सुरू असलेल्या या भरतीमध्ये उमेदवारांची निवड हि थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे या भरतीसाठी केवळ ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, शुल्क, अर्ज पाठवण्याचा पत्ता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Bank Of Maharashtra Recruitement 2024 Notification :
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार यामध्ये सर्व उमेदवारांकडून केवळ ऑफ लाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची संपूर्ण छाननी केली जाणार आहे आणि त्यानंतर पोलीस प्रक्रिया घेतली जाणार आहे. भरती संदर्भातील सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र या राज्याच्या सरकारी बँक अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत या भरती अंतर्गत विविध उपलब्ध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. यामध्ये उपलब्ध पदाबद्दल बोलायचे झाल्यास डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर यांसारख्या विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Bank Of Maharashtra released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 795 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 26 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Bank of Maharashtra Jobs 2024
👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स साठी – क्लिक करा
Bank Of Maharashtra Jobs 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024
भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये प्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 195 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- डेप्युटी जनरल मॅनेजर – या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार वित्त, अर्थशास्त्र अथवा व्यवसाय प्रशासन मधून पदव्युत्तर पदवीधर असावा. उमेदवाराकडे ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA या संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र असावे आणि सोबतच संबंधित क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असावा.
- असिस्टंट जनरल मॅनेजर – या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार अर्थशास्त्र, वित्त किंवा व्यवसाय प्रशासन यातून पदव्युत्तर पदवीधर (CA/CFM/CFA/B.Tech,BE Computer Science,IT/CTP,MCA,MBA,ICSI) पदवीधर असावा आणि सोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव असावा.
- सीनियर मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर सोबतच ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम पनातील व्यावसायिक प्रमाणन. फायनान्स/ इंटरनॅशनल बिझनेस मधील स्पेशल सह पदवीधर पदवीधर उमेदवार किंवा कम्प्युटर सायन्स माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून अभियंता पदवीधर आणि सोबत संबंधित क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव.
- चीफ मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा सोबत ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र/PRIMA संस्थेकडून व्यवसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा फायनान्स अथवा इंटरनॅशनल बिझनेस मध्ये स्पेशल सह पदवीत्तर पदवी त असावी किंवा B.Tech,B.E (CS/IT) आणि सोबत 03 वर्षांचा अनुभव असावा.
- मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 60% गुणांसह पदवीधर असावा सोबत उमेदवाराने रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/ परकीय चलन/ व्यापार वित्त मध्ये 02 वर्षांचा अनुभव असावा.
- बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 60% गुणांसह पदवीधर असावा उमेदवाराकडे MBA (Marketing) झालेले असावे सोबत संबंधित क्षेत्रातील 03 वर्षांचा अनुभव असावा.
Bank Of Maharashtra Jobs 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क :
वयोमर्यादा – 30 जून २०२४ रोजी (OBC : 03 वर्ष सूट SC/ST : 05 वर्ष सूट)
- डेप्युटी जनरल मॅनेजर 50 वर्षापर्यंत
- असिस्टंट जनरल मॅनेजर 45/50 वर्षापर्यंत
- सीनियर मॅनेजर 40 वर्षापर्यंत
- चीफ मॅनेजर 38 वर्षापर्यंत
- मॅनेजर 35 वर्षापर्यंत
- बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर 35 वर्षापर्यंत
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.1180/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.180/-
वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे,मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स साठी – क्लिक करा
Bank Of Maharashtra Jobs 2024 महत्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया :
अर्ज करण्यास सुरुवात – 10 जुलै २०२४
अर्ज करण्याची मुदत – २६ जुलै २०२४
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, एच आर एम डिपार्टमेंट, हेड ऑफिस, लोकमंगल १५०१, शिवाजीनगर, पुणे 411 005
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून त्यामध्ये सर्व माहिती सविस्तर भरून वरती दिलेल्या पत्त्यावर अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहे.
अर्जांची छाननी करून पात्र ठरलेल्या अर्जांना नंतर परीक्षा देण्यात येणार आहे.
परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची मुलाखत देखील घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे.
तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी तुमचे अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |