लाडक्या बहिणींना गोड बातमी यादिवशी मिळणार 3000 रु.तारीख फिक्स | Ladki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सर्वत्र सुरू असून या योजनेसाठी सर्वच महिलांच्या वतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी आजवर जवळपास ८० ते ८५ लाख महिलांनी आपली नोंदणी केली आहे आणि त्यामुळेच आता या योजनेचा जुलै व ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांच्या बँक खात्यावर सोडण्यात येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आणि यामुळेच आता सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी आता राज्य सरकारच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असून योजनेची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या योजनेसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास अर्ज करण्याची प्रक्रिया देखील खाली समजून सांगण्यात आली आहे आणि हप्ता जमा होण्याची तारीख बदल देखील सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र :

मित्रांनो या योजनेच्या अर्ज प्रक्रियेबद्दल बोलायचे झाल्यास या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने महिलांकडून अर्ज स्वीकारण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. यासाठीच ऑफलाइन पद्धतीने देखील अंगणवाडी प्रशासन, तहसील प्रशासन आणि गावांमधील देखील सर्व अधिकारी असतील, नगरपंचायत मधील किंवा पंचायत समिती मधील कर्मचारी यांच्याकडून देखील तुम्ही ऑफलाइन पद्धतीने तुमचा अर्ज भरून नोंदणी करू शकणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
लाभार्थीमहाराष्ट्र रहिवासी महिला
मिळणारा लाभमहिन्याला 1500 रुपये
हफ्ता जमा होण्याची तारीख19 ऑगस्ट 2024

घरबसल्या अर्ज करण्यासाठी महिलांना मोबाईल ॲप्लिकेशन वरून सुविधा देण्यात आली आहे ज्यावरून महिला अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्यांचे अर्ज सबमिट करू शकणार आहेत यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि अगदी सोपा असलेला ऑनलाइन फॉर्म भरून तुम्ही या योजनेसाठी तुमची नोंदणी करू शकणार आहे.

ऑनलाइन अर्ज करत असताना अनेक महिलांना एप्लीकेशन मध्ये विविध अडचणी येत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे अशा वेळी तुमच्या मोबाईल मधून गुगल प्ले स्टोअर ओपन करून त्यामध्ये या नारीशक्ती दूत एप्लीकेशनचे अपडेटेड वर्जन आले आहे का हे तुम्ही तपासायचे आहे आणि अपडेट आले असल्यास तुम्ही तुमचे एप्लीकेशन अपडेट करून घ्यायचे आहे आणि पुन्हा तुमचा अर्ज भरायचा आहे. असे केल्यास तुम्हाला सहजरीत्या तुमचा अर्ज भरता येणार आहे आणि कोणतीही अडचण येणार नाही.Ladki Bahin Yojana List

👉लाडकी बहिण योजना नवीन GR पाहण्यासाठी क्लिक करा

Ladki Bahin Yojana form :

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 01 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे आणि त्यानंतर अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत परंतु अर्ज केल्यानंतर एप्लीकेशन मध्ये ज्यावेळी तुम्ही केलेले अर्ज तपासता त्यावेळी तुमच्या अर्जाच्या वरती पेंडिंग असे दाखवत आहे आणि यामुळे आपला अर्ज सबमिट झाला का नाही याबाबत महिला साशंक आहेत.

तर याबाबतीत बोलायचे झाल्यास सर्वच महिलांचे फॉर्म हे अजून पेंडिंग दाखवत आहेत कारण एकाच वेळी वेरिफिकेशन होऊन सर्व फॉर्म स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे चिंता करण्याची आवश्यकता महिलांना नाही तुम्ही फक्त तुमचा अर्ज व्यवस्थित रित्या आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करायचं आहे. ज्या महिला योजनेचा अर्ज घेण्यासाठी पात्र होणार आहे अशा सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana Installment Date 2024 :

लाडकी बहीण योजनेसाठी हप्ता मिळण्याची तारीख आता घोषित करण्यात आली असून रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी माझी लाडकी बहीण या योजनेचा जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा मिळून 3000 रुपयांचा हप्ता सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या वतीने रक्षाबंधनाची भेट म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते दिले जाणार आहेत.

लाडक्या बहिणी योजनेचे पहिले दोन हप्ते ज्या महिला 10 ऑगस्ट च्या आधी आपले नोंदणी करणार आहेत अशा महिलांचे कागदपत्रांची छाननी करून पात्र झाल्यास केवळ त्याच महिलांना दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी हप्ता दिला जाणार आहे. उर्वरित महिलांना देखील 31 ऑगस्ट 2024 पर्यंत नोंदणी केली तरी देखील हप्ते मिळणार आहेत परंतु नोंदणी करण्यास उशीर झाल्यास अथवा कागदपत्रांची चुकीची माहिती उपलब्ध असल्यास अशा महिलांना 19 ऑगस्ट 2024 रोजी हप्ता दिला जाणार नाही आणि त्यामुळेच तुम्ही अद्यापही या योजनेसाठी अर्ज केला नसल्यास लवकरात लवकर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यायचा आहे.Ladki Bahin Yojana List

💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा