Anganwadi Supervisor Bharti 2024 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या असून संपूर्ण राज्यातून या पदासाठी महिला अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये अर्ज करण्यासाठी बारावी पास आणि संबंधित क्षेत्रातून पदवीधर उमेदवार पात्र आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ऑफलाइन पद्धतीने सर्व पात्र व इच्छुक उमेदवार 26 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी दिली जाते आणि त्यामुळेच मुलाखतीद्वारे निवड होणाऱ्या या भरती बाबतची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्यासाठी चा पत्ता, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी या सर्वांबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Anganwadi Bharti 2024 Notification :
नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग अंगणवाडी विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसां पासून सुरू करण्यात आली आहे.
Anganwadi Sindhudurg released a notification for recruitement of post named Supervisor.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 04 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 26 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Anganwadi Supervisor Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सिंधुदुर्ग अंगणवाडी कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि अंगणवाडी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Anganwadi Supervisor Bharti 2024 Educational Qualifications :
भरतीचे नाव – अंगणवाडी सिंधुदुर्ग भरती 2024
भरती विभाग – अंगणवाडी विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा,पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधर,B.Ed,D.Ed आणि सोबत MS-CIT केलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
उपलब्ध पदसंख्या – एकूण ०४ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना सिंधुदुर्ग अंगणवाडी कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
टीप – भरती बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स पाहण्यासाठी – क्लिक करा
Anganwadi Supervisor Bharti 2024 वयोमर्यादा व वेतनश्रेणी :
वेतनश्रेणी – Rs.5500/- रुपये महिना
वयोमर्यादा – 18 ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २६ जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Anganwadi Supervisor Bharti 2024 Application Process :
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी),रत्नागिरी सिंधुदुर्ग,कुलकर्णी कंपाऊंड,जेल रोड रत्नागिरी,जि.रत्नागिरी
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक – ०२३५२-२७००६५
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक २६ जुलै 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.