Zilla Parishad Bharti 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरी पगार 21 हजार रु.

Zilla Parishad Bharti 2024 मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे या भरती अंतर्गत 12वी पास उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहेत अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने प्रक्रिया सुरू असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 जुलै २०२४ पर्यंत अंतिम मुदत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जिल्हा परिषद धुळे यांच्या अंतर्गत विविध विभागाअंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी सदरची भरती प्रक्रिया राबवली जात असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुमच्याकडे आज शेवटचा दिवस असणार आहे या भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठवण्याचा पत्ता, वेतनश्रेणी आणि इतर सर्व पात्रतांबद्दल आवश्यक माहिती खाली देण्यात आली आहे

ZP Dhule Bharti 2024 Notification :

जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
संस्था नावजिल्हा परिषद धुळे
पदाचे नावडेटा एन्ट्री ऑपरेटर
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज मुदत20 जुलै २०२४

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद धुळे कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

ZP Dhule Bharti 2024 Educational Qualifications :

भरतीचे नाव – जिल्हा परिषद धुळे भरती 2024

भरती विभाग – जिल्हा परिषद विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
  • उमेदवाराकडे मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.वेग असावा.
  • उमेदवाराकडे
Zilla Parishad Dhule released a notification for recruitement of post named Data Entry Operator.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 04 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 20 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 04 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.Zilla Parishad Bharti 2024

👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ZP Dhule Bharti 2024 वयोमर्यादा व वेतनश्रेणी :

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 35 वर्ष
  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट

अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही

वेतनश्रेणी – Rs.20650/- महिना

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ZP Dhule Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया :

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

भरतीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक),जिल्हा परिषद धुळे

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक १३ जून 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.Zilla Parishad Bharti 2024

Zilla Parishad Bharti 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा