Mumbai University Bharti 2024 मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायची आहेत.
या भरतीमध्ये 152 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि यासाठी विविध पदासाठी उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे. सदरील भरती अंतर्गत विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ उपग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल इत्यादी रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Mumbai University Recruitement 2024 :
सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
संस्था नाव | मुंबई विद्यापीठ |
पदसंख्या | 152 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज मुदत | 07 ऑगस्ट 2024 |
मुंबई विद्यापीठ यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 152 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.Mumbai University Bharti 2024
👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स साठी – येथे क्लिक करा
Mumbai University Jobs Notification 2024 :
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई विद्यापीठ अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Mumbai University released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 152 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 07 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Mumbai University Bharti 2024
भरतीचे नाव – मुंबई विद्यापीठ भरती 2024
भरती विभाग – शैक्षणिक विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ उपग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 152 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरती मधील विविध पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०७ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Mumbai University Bharti 2024 Apply Online :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 07 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरी जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.