लाडकी बहिण योजना अर्ज करताना चुकला असल्यास लगेच करा एडीट नवीन अपडेट | Ladki Bahin Form Pdf

Ladki Bahin Form Pdf मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यभरात सध्या ज्या योजनेने सर्वच वातावरण व्यापले आहे त्याच योजनेसाठी रोज नवनवीन अपडेट समोर येत असताना एप्लीकेशन मध्ये देखील बदल करून महिलांना जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणे याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाने नारीशक्ती दूत या एप्लीकेशन मध्ये पुन्हा एकदा बदल करून आता ज्या महिलांकडून अर्ज करताना काही चुका झाल्या होत्या या चुका दुरुस्त करण्यासाठी नवीन पर्याय सुरू झाला असून यामुळेच तुम्ही देखील तुमचा केलेला अर्ज तपासू शकणार आहात आणि त्यामध्ये काही चूक झाली असल्यास लगेच दुरुस्त देखील करू शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

माझी लाडकी बहिण योजना अर्ज करण्याची प्रक्रिया :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांकडे ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने पर्याय उपलब्ध करून दिले आहेत ऑनलाइन पर्याय बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये मोबाईल एप्लीकेशन द्वारे सर्व महिलांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत परंतु ज्या महिला मोबाईल वरून अर्ज करण्यास सक्षम नसल्यास किंवा अर्ज करण्याची माहिती नसल्यास अशा महिलांकडून ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जात आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
योजना नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील महिला
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज मुदत3१ ऑगस्ट २०२४

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महिला आपल्या जवळील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी संपर्क करून ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज भरू शकणार आहेत आणि संबंधित कर्मचारी तेच अर्ज पुन्हा एप्लीकेशन द्वारे भरून ऑनलाईन पद्धतीने सबमिट करणार आहेत.Ladki Bahin Form Pdf

लाडकी बहिण योजना अर्ज चुकल्यास असा करा दुरुस्त :

लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी मोबाईल वरून एप्लीकेशन द्वारे अर्ज केला असल्याने अनेकदा अर्ज करताना चुका झाल्याचे लक्षात येते परंतु एकदा सबमिट झालेला अर्ज एप्लीकेशन मध्ये एडिट करता येत नसल्यामुळे अनेक महिलांनी याबाबत विभागाकडे तक्रारी केल्या होत्या आणि आमच्याकडून चुकून अर्ध करत असताना काही चुका झाल्यात परंतु आता अर्ज सबमिट झाल्याने आम्ही दुरुस्त करू शकत नाही असे सांगितले.Ladki Bahin Form Pdf

असे करा तुमचे अर्ज एडीट –

परंतु आता एप्लीकेशन पुन्हा एकदा अपडेट झाले असून यामध्ये आता तुमच्याकडून काही चुका झाल्या असल्यास अथवा कागदपत्र अपलोड करताना चुकीच्या पद्धतीने केली असल्यास तुम्ही तुमचे अर्ज एडिट करू शकणार आहात यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन नारीशक्ती दूत एप्लीकेशन अपडेट करून घ्यायचे आहे.

एप्लीकेशन अपडेट केल्यानंतर तुम्हाला वरती कोपऱ्यात एडिट हा पर्याय दिसणार आहे या वरती जाऊन तुम्ही तुमचा सबमिट केलेला अर्ज पाहू शकणार आहात यामधील सर्व माहिती तुम्ही तपासून घ्यायची आहे आणि काही गोष्टी चुकीच्या असल्यास तुम्ही त्या सहजरित्या अपडेट करू शकणार आहात आणि पुन्हा एकदा ओटीपी द्वारे तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात.

👉लाडकी बहिण योजना नवीन अर्ज पद्धत इथे क्लिक करा

Ladki Bahin Yojana Documents Pdf :

माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे अपलोड करताना घ्या हि काळजी –

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला काही आवश्यक काळजी घ्यायची आहे.

  • यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेही कागदपत्र अपलोड करत आहात त्या कागदपत्राची साईज 01MB पेक्षा कमी असावी अन्यथा कागदपत्रे अपलोड जरी केले तरी तुमचा अर्ज सबमिट होत नाही.
  • आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड अपलोड करत असताना पुढची व मागची या दोन्ही बाजू त्यामध्ये येणे आवश्यक असणार आहे.
  • बँक पासबुक अपलोड करताना बँकेचा आयएफएससी कोड, तसेच खातेधारकाचे नाव आणि खाते क्रमांक क्लियर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा फोटो काढताना पासपोर्ट फोटो वरून फोटो घेऊ नका तर लाईव्ह फोटो काढा अन्यथा तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकणार आहेत.
  • हमी पत्रावरील सही व्यवस्थितरित्या करायची आहे.
  • कागदपत्रांचे स्कॅन करण्याची आवश्यकता नाही परंतु फोटो व्यवस्थित असणे अनिवार्य आहे.Ladki Bahin Form Pdf
Ladki Bahin Form Pdf
लाडकी बहिण योजना नवीन GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना अर्जप्रक्रिया पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा