Indian Post Bharti 2024 भारतीय डाक विभाग अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली असून दहावी पास उमेदवारांना या मेगा भरती मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही फक्त दहावीच्या मार्क वर केली जाणार असल्याने तुम्ही देखील या भरतीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे.
मित्रांनो या भरतीच्या प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सदरील भरती मध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठीच्या तब्बल 44,228 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि यामध्ये दहावी पास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, पात्रता, वेतनश्रेणी याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे
India Post Bharti 2024 Notification :
नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देश भरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक १५ जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
भरती नाव | भारतीय डाक विभाग |
पदसंख्या | 44228 |
पदाचे नाव | ग्रामीण डाक सेवक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज मुदत | ०५ ऑगस्ट 202४ |
सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान दहावी पास झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या भारतीय डाक विभाग या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.या भरतीमध्ये उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे.
India Post Jobs Recruitement 2024 :
भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 44228 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
भरतीचे नाव – भारतीय डाक विभाग भरती 2024
भरती विभाग – पोस्ट विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 44228 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 10वी परीक्षा पास झालेला असावा.
India Post Department released a notification for recruitement of post named GDS.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 44,228 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 05 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
👉महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी – इथे क्लिक करा
Indian Post Department Bharti 2024 Marathi :
वेतनश्रेणी – Rs.10,000/- ते Rs.29,380 रुपये महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 40 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया –
- गुणवत्ता यादी मेरीट नुसार प्रसिद्ध होणार
- दस्तऐवज/कागदपत्रे पडताळणी
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- Open/OBC/EWS : Rs.१००/-
- SC/ST : शुल्क नाही
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
Indian Post Bharti 2024 Apply Online :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 15 जुलै 2024 पासून ते दिनांक ०५ ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.Indian Post Bharti 2024
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
India Post Department Vacancy 2024 :
Recruitement Name : India Post Department Recruitement 2024
Post Name : Gramin Dak Sevak
Salary : Rs.10000-Rs.29380 per month
Stream for Application : Online
Last Date for Application : 05 August 2024
Job Place : All Over India
Educational Qualification :
- Candidate must passed SSC exam with 50% from recognised board.
- MS-CIT
Number of Posts : Total 44228 Posts.
Selection Process : Selection will be done through merit.
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती केंद्र सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ०५ ऑगस्ट 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.Indian Post Bharti 2024